𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ 'भव्य रोड शो'.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार डॉ. आशिष देशमुख, नागपूर भाजपा शहराध्यक्ष आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕦 स. ११.४० वा. | १३-१-२०२६📍नागपूर.
#महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस #नागपूर


