ShareChat
click to see wallet page
search
#☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर सूर्यपुत्र यशवंत, भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनंम्र अभिवादन #💐🙏
☸️जय भीम - शीर्षक -सूर्यपुत्र भैय्यासाहेब Il भीम-रमाईचे लाडके, यशवंत होते पुत्र, सूर्यपुत्र भैय्यासाहेब सुर्यपुत्र नाव गाजले सर्वत्र....|l१|| बाबासाहेबां नंतरही ते झाले नाही कधी अस्वस्थ दीन-दलितांच्या सेवेसाठी राहिले सतत व्यस्त....||२|| प्रसाराचे कार्य 9 त्यांनी अविरत रेटले बौद्ध दीक्षा घेणाऱ्यांचे संख्याबळ त्यांनी वाढवले....|l३l| चैत्यभूमी शिल्पकार होते बौध्दाचार्यांचे तेच जनक, बुद्ध प्रकाशन समाज समता व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र विचारांचे ते नायक....|l४ll चैत्यभूमीचे शिल्पकार निर्माते सुर्यपुत्र बौद्ध महासभेची भारतीय सांभाळली त्यांनी धुरा यशवंत रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. भीमरायांचा संकल्प तो केला त्यांनी पुरा...ll५ll मूकनायक अन् प्रबुद्ध भारत पुन्हा त्यांनी सावरले लेखणीच्या या सामर्थ्याने अज्ञान जनू निवारले..||६।| अशा या सूर्यपुत्रास 4, दत्त कवी करतो त्यांच्या चरणी अर्पितो সনীপ্সাব থল্-মুসন.Il৩l कवी -दत्तात्रय भोसले 0/220!92092 शीर्षक -सूर्यपुत्र भैय्यासाहेब Il भीम-रमाईचे लाडके, यशवंत होते पुत्र, सूर्यपुत्र भैय्यासाहेब सुर्यपुत्र नाव गाजले सर्वत्र....|l१|| बाबासाहेबां नंतरही ते झाले नाही कधी अस्वस्थ दीन-दलितांच्या सेवेसाठी राहिले सतत व्यस्त....||२|| प्रसाराचे कार्य 9 त्यांनी अविरत रेटले बौद्ध दीक्षा घेणाऱ्यांचे संख्याबळ त्यांनी वाढवले....|l३l| चैत्यभूमी शिल्पकार होते बौध्दाचार्यांचे तेच जनक, बुद्ध प्रकाशन समाज समता व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र विचारांचे ते नायक....|l४ll चैत्यभूमीचे शिल्पकार निर्माते सुर्यपुत्र बौद्ध महासभेची भारतीय सांभाळली त्यांनी धुरा यशवंत रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. भीमरायांचा संकल्प तो केला त्यांनी पुरा...ll५ll मूकनायक अन् प्रबुद्ध भारत पुन्हा त्यांनी सावरले लेखणीच्या या सामर्थ्याने अज्ञान जनू निवारले..||६।| अशा या सूर्यपुत्रास 4, दत्त कवी करतो त्यांच्या चरणी अर्पितो সনীপ্সাব থল্-মুসন.Il৩l कवी -दत्तात्रय भोसले 0/220!92092 - ShareChat