Chandrapur Farmer : खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने विकली किडनी; चंद्रपूरातील धक्कादायक प्रकार -
देशात आणि राज्यात सत्ताधाऱ्यांकडून विकसित भारत व उज्ज्वल भविष्याची आश्वासने दिली जात असतानाच, विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील वास्तव मात्र अस्वस्थ करणारे आहे...