वेदना होतात... परंतु त्या प्रत्येक...
ठिकाणी प्रत्येकापुढे उघड होवू द्यायच्या नसतात...
नाहीतर आपल्या वेदना इतरांना मनोरंजन करण्यासाठी उपयोगी पडतात...
पहा... विचार करून पुढचं पाऊल उचलेल...
कधी पण चांगलच असतं...
- Nath...✍️🫰
#✍ माझ्या लेखनीतून ✍ #🙏प्रेरणादायक / सुविचार #😈Attitude Status #MY STATUS #😎आपला स्टेट्स

