BJP political moves : गोगावलेंसमोर अडचणींचा डोंगर? मुलगा आत जाताच भाजपने टायमिंग साधली, बड्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय भूकंपाची शक्यता
Pravin Darekar On Mahad constituency : महाडमध्ये निवडणुकीच्या कालावधीत झालेल्या राड्यानंतर तब्बल ५१ दिवसानंतर शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांचे सुपूत्र विकास गोगावले पोलिसांना शरण गेले. Pravin Darekar’s Statement Sparks Debate on Mahad Political Future