*बाबासाहेबांना उद्देशून कवी लिहितो, जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला, कापलो गेलो तरी सोडले नाही तुला, हि तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना....! असाच हा भीमा कोरेगाव येथील प्रत्यय... मुळात तुमच्या कोणत्याच सुविधांची आम्हाला गरज नाही, आम्ही आमचे समर्थ आहोत...💙* #१ जानेवारी - भिमा कोरेगांव शौर्य दिन #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #🎊नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा✨
00:27

