🏔️ Zurich it is!
🛬 #WEF26 'दावोस समिट 2026' साठी झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे पोहोचलो.
महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या 'संकल्पना व संधींवर' जगाशी संवाद साधण्यासाठी पूर्णपणे सज्ज!
🕡 6.15am, CET | 🕚 10.45am, IST
18-1-2026📍Zurich, Switzerland.
#महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस


