ShareChat
click to see wallet page
search
❤😘 Oye नकटू माझ्या कढ आहो म्हणारी तु आहेस समजल 🥰❤ सगळे आपल्या BF ला जानू बाबू सोना म्हणतात पण माझ्या जवळ असि आहे थी मला आहो म्हणत्या 🤗❤ बाळा तु आहो बोल्यावर मला खूप बर वाटतय मनाला एकदम सुख मिळतय 🥰❤ आगाऊ आपण कायमच जवळ कदि येणार ग रोज तुझ्या कढून आहो हा शब्द कदि ऐकायला मिळणार 🤗❤ बाळा तुला मि खूप miss करतोय 🥺❤ बाळा मि दवाखान्यात आलेलो आज एक इंजेक्शन होत आणि उदा पण दोन आहेत मग झाले नीवात oye तु पण काळजी घेत जा बग miss you 🥺❤L♡VE Y♡U BAYK♡❤😘 ##L♡VE Y♡U BAYK♡❤😘
#L♡VE Y♡U BAYK♡❤😘 - ShareChat
00:15