ShareChat
click to see wallet page
search
#सुंदर विचार👌 #🌜सुंदर रात्रीच्या🌛#💐 सुंदर शुभेच्छा💐 #🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏 #🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः🙏 ## येळकोट येळकोट जय मल्हार #
सुंदर विचार👌 - मनातून उठलेला तळतळाट शापासारखा असतो, जो पिढ्यानपिढ्या जाळत राहतो. SHRTRAt त 8  द्रौपदीच्या तळतळाटाने कौरवांचा अंत झाला , गांधारीच्या तळतळाटाने यादववंश संपलं आणि एका ऋषींच्या शापाने कर्णाचा पराक्रमही व्यर्थ ठरला. तळतळाट आत्म्याला आणि अस्तित्वाला भस्म करून टाकतो ! मनातून उठलेला तळतळाट शापासारखा असतो, जो पिढ्यानपिढ्या जाळत राहतो. SHRTRAt त 8  द्रौपदीच्या तळतळाटाने कौरवांचा अंत झाला , गांधारीच्या तळतळाटाने यादववंश संपलं आणि एका ऋषींच्या शापाने कर्णाचा पराक्रमही व्यर्थ ठरला. तळतळाट आत्म्याला आणि अस्तित्वाला भस्म करून टाकतो ! - ShareChat