आज झोप नाही! कारण, आकाशात आहे मोठी 'पार्टी'! 🌠🎉 आज आणि उद्या (१३ आणि १४ डिसेंबर) रात्री आपली झोप उडणार आहे जेमिनीड्स (Geminids) उल्कावर्षाव! 💫 हा वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी उल्कावर्षाव आहे. दर तासाला १०० हून अधिक उल्का पडताना दिसतील! 🔥 'दोन रात्री, दोन हजार विश' 🔥 करण्याची ही दुर्मिळ संधी अजिबात गमावू नका. 📍 कुठून पाहायचा? 👀आपल्या शहराच्या प्रकाशापासून दूर असलेल्या शांत जागेतून किंवा टेरेस वरून बघू शकता. 👉मध्यरात्रीनंतर (पहाटे २ ते ४) उत्तर-पूर्व दिशेला आकाशाकडे पाहा. ↗️ ही रील सेव्ह करा आणि आज रात्री जागण्यासाठी मित्रांना टॅग करा! आज १३-१४ डिसेंबर २०२५ रात्री अजिबात झोपू नका, भारत जेमिनिड उल्कावर्षावाचा (उल्कावर्षावाचा राजा) साक्षीदार होणार आहे - आज १३ तारखेच्या रात्री हा उल्कावर्षाव पाहण्यापूर्वी तुमच्या डोळ्यांना २० मिनिटे पूर्ण अंधारात ठेवा... जर आकाशातील परिस्थिती अनुकूल असेल, तर दर तासाला सुमारे १५० पेक्षा जास्त उल्का दिसतील.... हा विडिओ सर्वांना Share करा Don't Sleep On 13-14th December 2025 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #खगोलीय घटना #trending #ब्रेकिंग न्यूज #📼ट्रेंडिंग व्हिडिओ😲

