ShareChat
click to see wallet page
search
#आई#❤️ Love You Maa ❤️ #❤️मेरी माँ मेरी दुनिया ❤️ #👩🏻माँ का प्यार 😍 #👩‍🍼माँ बेटी का प्यार 👩‍👦
आई - 3ITక: हरवलेली आई शोधण्याचा प्रयत्न करतोय, प्रवासात सोबत असणाऱ्या स्त्रीयांमध्ये आईचा अंश शोधण्याचा प्रयत्न करतोय, 0 कुणाचं बोलणं [ कुणाचं हसणं, लावणारी माया, कोण स्वतःच्या मुलांवर कोणी लेकरांना घेतलेलं कुशीत  कोण माझ्या काळजी पोटी आईच्या मायेप्रमाणे बोलणारं सर्वात एखादा गुण शोधतोय. ह्या सर्व स्त्रियांना एकत्र करून आयुष्यातील बिखरलेली आई जोडण्याचा प्रयत्न करतोय, सोडून गेलेली आई पुन्हा जीवनात आणण्याचा प्रयत्न करतोय. 3ITక: हरवलेली आई शोधण्याचा प्रयत्न करतोय, प्रवासात सोबत असणाऱ्या स्त्रीयांमध्ये आईचा अंश शोधण्याचा प्रयत्न करतोय, 0 कुणाचं बोलणं [ कुणाचं हसणं, लावणारी माया, कोण स्वतःच्या मुलांवर कोणी लेकरांना घेतलेलं कुशीत  कोण माझ्या काळजी पोटी आईच्या मायेप्रमाणे बोलणारं सर्वात एखादा गुण शोधतोय. ह्या सर्व स्त्रियांना एकत्र करून आयुष्यातील बिखरलेली आई जोडण्याचा प्रयत्न करतोय, सोडून गेलेली आई पुन्हा जीवनात आणण्याचा प्रयत्न करतोय. - ShareChat