ShareChat
click to see wallet page
search
#मी #माझे
मी - हो मी अशीच आहे ? नाही आवडत मला खोट ,आणि पाठीमागे बोलायला ಹರಹ: नाही जमत मला खोट करायला हो मान्य आहे मला लवकर राग येते. पण खरं सांगू ,माझ्या मनात काहीच नसते बोलून  जे तोंडांत येते ते पटकन जाते पण नंतर मी॰ अशी का बोलली? माझेच मन मला सारखा प्रश्न विचारते नेहमीच समोरच्याचा मनाचा विचार मी करते प्रत्येकवेळी मात्र मी च எ पण दुखावली मला त्रास झाला तरी चालेले ,पण आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये ,एवढेच मला वाटत असते माहित आहे मी रागिष्ट आहे पण मनाने त्यापेक्षा प्रेमळ आहे. एखाद्याला जीव लावला नःत्याच्यासाठी जीव द्यायला पण बघत नाही पण माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याला पुन्हा माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाही ज्याने मला समजून घेतले त्याला मी नक्कीच समजली असावी. आणि माझ्यामुळे जर कोणाची मन दुखावले त्यांना क्षमा करावी. हो मी अशीच आहे ? नाही आवडत मला खोट ,आणि पाठीमागे बोलायला ಹರಹ: नाही जमत मला खोट करायला हो मान्य आहे मला लवकर राग येते. पण खरं सांगू ,माझ्या मनात काहीच नसते बोलून  जे तोंडांत येते ते पटकन जाते पण नंतर मी॰ अशी का बोलली? माझेच मन मला सारखा प्रश्न विचारते नेहमीच समोरच्याचा मनाचा विचार मी करते प्रत्येकवेळी मात्र मी च எ पण दुखावली मला त्रास झाला तरी चालेले ,पण आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये ,एवढेच मला वाटत असते माहित आहे मी रागिष्ट आहे पण मनाने त्यापेक्षा प्रेमळ आहे. एखाद्याला जीव लावला नःत्याच्यासाठी जीव द्यायला पण बघत नाही पण माझ्याशी विश्वासघात करणाऱ्याला पुन्हा माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाही ज्याने मला समजून घेतले त्याला मी नक्कीच समजली असावी. आणि माझ्यामुळे जर कोणाची मन दुखावले त्यांना क्षमा करावी. - ShareChat