ShareChat
click to see wallet page
search
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांचं बलिदान देणारे महान स्वातंत्र्य सेनानी, प्रखर राष्ट्रभक्त, पंजाब केसरी लाला लजपत राय जी यांची आज जयंती. देशासाठी मोठमोठी आंदोलनं करणं, तुरुंगात जाण्यापासून ते निडरपणे ब्रिटिशांच्या लाठ्या खाणं.... ते कधीही मागे हटले नाहीत. आपल्या निष्पक्ष स्वभावामुळे ते जनतेचे प्रेरणास्रोत बनले. देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #लाला लाजपत राय जयंती #🙏 लाला लजपतराय जयंती #लाला लजपतराय #💐लाला लजपतराय जयंती 🙏 #💐लाला लजपतराय जयंती
लाला लाजपत राय जयंती - २८ जानेवारी ब्रिटिशांच्या विरोधात लढताना धारातीर्थी पडलेले स्वातंत्र्य लढ्यातील महान सेनानी पंजाब केसरी ल््जलंत राय यांच्या जयंती निमित्त Qud 8्षभिवा८न संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर २८ जानेवारी ब्रिटिशांच्या विरोधात लढताना धारातीर्थी पडलेले स्वातंत्र्य लढ्यातील महान सेनानी पंजाब केसरी ल््जलंत राय यांच्या जयंती निमित्त Qud 8्षभिवा८न संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat