ShareChat
click to see wallet page
search
#राजकीय टोमणे 😜 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🤪राजकीय टोलेबाजी😜 #🧏🏻‍♀️राजकीय दरबार #🏛️राजकारण
राजकीय टोमणे 😜 - हा डावोसचा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर लाज आणणारा आहे. @PMOIndia यांच्या लक्षात हे येत नाही का? ते राज्यांच्या मुख्यमंत्रींना लोकांच्या पैशातून दौरे करायला परवानगी देतात MoU वर सही करण्यासाठी ~ किंवा बैठकांसाठी , जे इथंच मुंबई, मध्य प्रदेश, _ आसाम , आंध्र प्रदेश करता येऊ शकतं. कुठंही _ त्यातही वाईट म्हणजे , ते हास्यास्पद फोटो प्रसारित करतात! संपूर्ण जगात हसं होतंय! सुचेता दलाल आर्थिक विषयातील विख्यात पत्रकार स्वित्झर्लंडच्या डावोस इथं आंतरराष्ट्रीय परिषद भरवली जाते. तिथं जाऊन अनेक राज्यांचे गुंतवणुकीचे करार झाल्याचं घोषित मुख्यमंत्री करतात. अनेकदा हे करार राज्यातील स्थानिक कंपन्यांशीच झालेले दिसतात. त्याबाबत प्रतिक्रिया देताना. हा डावोसचा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर लाज आणणारा आहे. @PMOIndia यांच्या लक्षात हे येत नाही का? ते राज्यांच्या मुख्यमंत्रींना लोकांच्या पैशातून दौरे करायला परवानगी देतात MoU वर सही करण्यासाठी ~ किंवा बैठकांसाठी , जे इथंच मुंबई, मध्य प्रदेश, _ आसाम , आंध्र प्रदेश करता येऊ शकतं. कुठंही _ त्यातही वाईट म्हणजे , ते हास्यास्पद फोटो प्रसारित करतात! संपूर्ण जगात हसं होतंय! सुचेता दलाल आर्थिक विषयातील विख्यात पत्रकार स्वित्झर्लंडच्या डावोस इथं आंतरराष्ट्रीय परिषद भरवली जाते. तिथं जाऊन अनेक राज्यांचे गुंतवणुकीचे करार झाल्याचं घोषित मुख्यमंत्री करतात. अनेकदा हे करार राज्यातील स्थानिक कंपन्यांशीच झालेले दिसतात. त्याबाबत प्रतिक्रिया देताना. - ShareChat