UGC कडून उच्च शिक्षणात मोठे बदल! काय आहे 'इक्विटी रेग्युलेशन 2026'? विद्यार्थी आणि संस्थांवर काय होणार परिणाम?
यूजीसीच्या इक्विटी रेग्युलेशन्स 2026 मुळे महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील भेदभावविषयक तक्रार निवारण प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. या नव्या नियमांनुसार तक्रारी हाताळण्याची स्पष्ट यंत्रणा ठरवण्यात आली असून, जबाबदारी नेमकी कुणाची असेल याचाही उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी पारदर्शक, वेळबद्ध आणि उत्तरदायी प्रक्रिया राबवली जाणार आहे., देश News, Times Now Marathi