ShareChat
click to see wallet page
search
❤😘 बाळा नवीन वर्ष येतोय प्रत्येक जन नवीन वर्षा साठी नवीन काय तरी मागतात पण मला नवीन वर्षासाठी नाही तर आयुष्य बरा साठी मला फक्त तु आणि तुझ खूप प्रेम पाहिजे 🤗❤ बाळा तु असिच कायम माझा जवळ राह आयुष्य बर माझा वर खूप प्रेम करत माझा सोबत राह 🥰❤ माझ आयुष्य तू आहेस माझ सुख तु आहेस माझ साठी खूप काय आहेस बाळा तु 🤗❤ आगाऊ आपण अस कायमच जवळ कदि येणार ग मि तुला खूप म्हणजे खूप miss करतोय 🥺❤ बाळा जशी आता पर्यंत माझा सोबत आहेस ना असिच आयुष्य बर कायम माझा सोबत राह 🥰❤ बाळा खूप miss ह्या करतोय ग कदि आपल लग्न होतय आणि आपण कायमच जवळ कदि येतोय अस वाटलय 🥺❤ खूप आठवण यालय तुझी miss you बाळा काळजी घे बग 🥺❤L♡VE Y♡U BAYK♡❤😘 ##L♡VE Y♡U BAYK♡❤😘
#L♡VE Y♡U BAYK♡❤😘 - ShareChat
00:12