ज्या क्षणापासून शेकडो वर्षांच्या पारतंत्र्याची बंधनं झुगारली गेली, गुलामगिरीचे पाश तोडून स्वातंत्र्य, स्वराज्य, आत्मसन्मान, समता, बंधुता अशा मूल्यांसह लोकशाहीची बीजं रोवली गेली, जगातील सर्वोत्तम अन् कालातीत असं संविधान स्वीकारलं गेलं तो हा आजचा दिवस... सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. #प्रजासत्ताक #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #प्रजासत्ताक दिन #प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


