अमेरिकेची धमकी, चीनच्या खेळीने सराफा बाजार तापला! चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या, धक्कादायक कारण समोर
Silver Rate Hike Reasons: देश-विदेशात सध्या सोन्या आणि चांदीच्या बाजाराची चर्चा होत आहे. जागतिक बाजारात सोन्याची किंमत 5000 डॉलर प्रति औंस आणि भारतीय बाजारात 1.50 लाखांच्या वर उसळली असताना भारतीय वायदे बाजारात चांदीची किंमतही चार लाख रुपये किलोच्या दिशेने वाटचाल करत आहे.