#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
साहेबांची जन्मशताब्दी...!
महाराष्ट्राचे वैभव, मराठी मनाचे मानबिंदू, ज्वलंत विचारांचा "मार्मिक" ठेवा, वंदनीय हिंदुहृदयसम्राट मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
#BalasahebThackeray #RajThackeray #MNS #mnsmanmad99 #महाराष्ट्रसैनिक


