ShareChat
click to see wallet page
search
#🤪राजकीय टोलेबाजी😜 #🤘टाईमपास😝 #😜भन्नाट जोक्स🤣
🤪राजकीय टोलेबाजी😜 - गुरुजीः मुलांनो , सांगा पाहू... 'निवडणूक' आणि '्लग्ना'त काय साम्य आहे? बंड्याः गुरुजी , दोन्हीकडे सुरुवातीला मिरवणुका निघतात खूप 'वाजत गाजत' पण एकदा का काम झालं की॰नवऱ्याला 'बायको' ऐकत नाही आणि नेत्याला 'जनता' दिसत नाही! गुरुजीः मुलांनो , सांगा पाहू... 'निवडणूक' आणि '्लग्ना'त काय साम्य आहे? बंड्याः गुरुजी , दोन्हीकडे सुरुवातीला मिरवणुका निघतात खूप 'वाजत गाजत' पण एकदा का काम झालं की॰नवऱ्याला 'बायको' ऐकत नाही आणि नेत्याला 'जनता' दिसत नाही! - ShareChat