ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #🎭Whatsapp status #🥰प्रेम कविता📝 #🖋शेरो-शायरी
✍मराठी साहित्य - कधी न विसरता येणारी आठवण म्हणजे तू श्वासात दडलेले नाव म्हणजे तू चेहऱ्यावर ओठांवर न आलेला पण उमडणारा भाव म्हणजे तू जीवनाच्या या खेळात मी हरलेला डाव म्हणजे तू क्षणभराचा विसावा देणारं गाव म्हणजे तू...... कधी न विसरता येणारी आठवण म्हणजे तू श्वासात दडलेले नाव म्हणजे तू चेहऱ्यावर ओठांवर न आलेला पण उमडणारा भाव म्हणजे तू जीवनाच्या या खेळात मी हरलेला डाव म्हणजे तू क्षणभराचा विसावा देणारं गाव म्हणजे तू...... - ShareChat