अत्यंत खंबीर आणि ओघवते नेतृत्व, प्रखर देशप्रेमी, सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘पोलादी पुरुष’ म्हणून अत्यंत आदराने गौरविले गेले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़पूर्ण होते. चाणक्याची मुत्सद्दी नीती त्यांच्याजवळ होती. आपल्या कामावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्यांच्याकडे उत्तम संघटनकौशल्य होते. ते खंबीर प्रशासक होते...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन..!
#सरदार वल्लभभाई पटेल #लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथी💐 #सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथी


