आज दिनांक : - २४/०१/२०२६
$ बुध्दाब्द ~२५६९. अशोकाब्द ~२३२९$
* * ~ भिमाब्द ~ १३५ ~ * *
आजचे दिनविशेष : -
१) १९३१ स्वतंत्र मजूर पक्षाची सोलापूर येथे सभा.
२) १९४२ नागपूर येथे गांधीजींना काळी निशाणे दाखवून कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शविला. #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 बाबांची शिकवण #📝बाबासाहेबांच्या जपलेल्या आठवणी #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर


