ShareChat
click to see wallet page
search
#🎭Whatsapp status #🥰आजचं स्टेट्स #😎आपला स्टेट्स
🎭Whatsapp status - महाराष्ट्रात जेवणालाही वेगवेगळे उच्चार !. मुंबईः जेवण करतोय. पुणेः जेवण करत आहे॰ जीवतूय. साताराः कोल्हापूरः जेवालोय. लातूरः जेवलालाव. अहिल्यानगरः जेवू राहिलो॰ सोलापूरः जेवालाव बे ! नांदेडः जेवालो. बुलढाणाः जेवून  राह्यलो. महाराष्ट्रात जेवणालाही वेगवेगळे उच्चार तुमच्या मते सगळ्यात गोड मराठी आता सांगा ತಕನಗಿ ? om Dharerau HEALTHY महाराष्ट्रात जेवणालाही वेगवेगळे उच्चार !. मुंबईः जेवण करतोय. पुणेः जेवण करत आहे॰ जीवतूय. साताराः कोल्हापूरः जेवालोय. लातूरः जेवलालाव. अहिल्यानगरः जेवू राहिलो॰ सोलापूरः जेवालाव बे ! नांदेडः जेवालो. बुलढाणाः जेवून  राह्यलो. महाराष्ट्रात जेवणालाही वेगवेगळे उच्चार तुमच्या मते सगळ्यात गोड मराठी आता सांगा ತಕನಗಿ ? om Dharerau HEALTHY - ShareChat