ShareChat
click to see wallet page
search
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏भक्ती सुविचार📝 #👉चाणक्य नीती #🌻आध्यात्म 🙏 #🌹राधा कृष्ण
🙏श्री स्वामी समर्थ📿 - "आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी 9 जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी. आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी. " "आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी 9 जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी. आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी. " - ShareChat