ShareChat
click to see wallet page
search
#(किरण झेंडे स्टेटस) #किरण झेंडे विचार #kiran zende #किरण झेंडे विचारधारा #🎭Whatsapp status
(किरण झेंडे स्टेटस) - वाह रे माणूस. मृत शरीराला हात लावला, की आंघोळ करतो... पण निष्पाप प्राण्यांना कापून खातो... भाजीमध्ये एक केस दिसला, की जेवण सोडतो... पण अंडं खातो, ज्यात एका "आईचं बाळ" असतं... दगड एकदाच मंदिरात गेला आणि "देव" बनला... पण माणूस रोज मंदिरात जाऊनही "दगडच" राहतो... एक स्त्री आपल्या मुलासाठी तिचं सौंदर्य गमावते... आणि तोच मुलगा करतो... त्याच्या पत्नीसाठी " आईचाच" त्याग वाह रे माणूस. मृत शरीराला हात लावला, की आंघोळ करतो... पण निष्पाप प्राण्यांना कापून खातो... भाजीमध्ये एक केस दिसला, की जेवण सोडतो... पण अंडं खातो, ज्यात एका "आईचं बाळ" असतं... दगड एकदाच मंदिरात गेला आणि "देव" बनला... पण माणूस रोज मंदिरात जाऊनही "दगडच" राहतो... एक स्त्री आपल्या मुलासाठी तिचं सौंदर्य गमावते... आणि तोच मुलगा करतो... त्याच्या पत्नीसाठी " आईचाच" त्याग - ShareChat