ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #💭माझे विचार
✍मराठी साहित्य - जो बीत गई सो माणसाच्या जीवनात त्याला दुःख देणारे , निराश करणारे, त्याच्या मनात वैफल्य निर्माण करणारे असंख्य प्रसंग आणि सातत्याने घडत असतात. त्यात घटना प्रामुख्याने जिवलगांचा विर्ह किंवा त्यांच्या बरोबर निर्माण झालेला दुरावा व्यक्तीकडून अथवा योग्यता नसलेल्या झालेला अपमान किंवा अवहेलना यां सार्ख्य़ा गोष्टींचा समावेश प्रामुख्याने होतो. जेव्हा असं काहीतरी घडतूँ तेव्हा माणसाचा जगण्यातील रस कमी होऊ लागतो. पण त्यानं अशा गोष्टींचा विसर पाडणं त्याच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आणि तेच काम हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या काव्य पंक्तीतून फार प्रभावीपणे केलं आहे. ते म्हणतात , " जो बीत गई सो बात गई जीवन में एक सितारा था माना वो बेहद प्यारा था [ক্কী মূয়রী वो टूट गया तो अंबर के आनन 8 कितने इसके तारे कितने इसके प्यारे पर पूछो टूटे तारों : कब अंबरशोक मनाता है जो बीत गईसो बात गई." जो बीत गई सो माणसाच्या जीवनात त्याला दुःख देणारे , निराश करणारे, त्याच्या मनात वैफल्य निर्माण करणारे असंख्य प्रसंग आणि सातत्याने घडत असतात. त्यात घटना प्रामुख्याने जिवलगांचा विर्ह किंवा त्यांच्या बरोबर निर्माण झालेला दुरावा व्यक्तीकडून अथवा योग्यता नसलेल्या झालेला अपमान किंवा अवहेलना यां सार्ख्य़ा गोष्टींचा समावेश प्रामुख्याने होतो. जेव्हा असं काहीतरी घडतूँ तेव्हा माणसाचा जगण्यातील रस कमी होऊ लागतो. पण त्यानं अशा गोष्टींचा विसर पाडणं त्याच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आणि तेच काम हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या काव्य पंक्तीतून फार प्रभावीपणे केलं आहे. ते म्हणतात , " जो बीत गई सो बात गई जीवन में एक सितारा था माना वो बेहद प्यारा था [ক্কী মূয়রী वो टूट गया तो अंबर के आनन 8 कितने इसके तारे कितने इसके प्यारे पर पूछो टूटे तारों : कब अंबरशोक मनाता है जो बीत गईसो बात गई." - ShareChat