Maharashtra School Holidays: विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शाळांना सलग पाच दिवस सुट्टी? काय आहे नेमकं कारण? | Navarashtra
School Holidays News : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने गुरुवार, १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या भागात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. जिथे महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.