ShareChat
click to see wallet page
search
#😝फनी जोक्स🤣 #😆हसा आणि हसवा😂 #👌टॉप 100 जोक्स😝 #🤘जबरदस्त जोक्स😝 #⚡व्हायरल जोक्स😂 एका #पुणेरी हॉटेल मधील पाटी :- "आमच्याकडे बालकामगार काम करत नाहीत." पाटी वाचून आपले अनिल भाऊ दुकानदाराला म्हणाले, “मी बोलून बघू का एकदा मुलांशी? माझं ऐकतील कदाचित आणि करतील कामं....... मी चाईल्ड सायकॉलॉजी मध्ये MA आहे." 🤣🤣😜🤣🤣