ShareChat
click to see wallet page
search
#comedy #मसालेदार जोक्स 😎 #🌹मराठी हास्यकट्टा🌹 #काॅमेडी कींग# हास्यदरबार.@raj
comedy - चिडून 7 नवरा दारू पिऊन घरी आल्यावर बायको त्याला बडबडायला लागली , तिच्या बडबडीला कंटाळून नवरा म्हणाला, गप! जाडी, काळी म्हैस, किती बडबड करशील ? बायकोः मला नाव ठेवतोस, बेवडा कुठला. नवरा जोरात हसून म्हणाला, मी उद्या सकाळी ठीक होईन पण तू अशीच राहणार. नवरा सध्या हॉस्पिटल मध्ये आहे. Chetan vijaykumar sakoji  चिडून 7 नवरा दारू पिऊन घरी आल्यावर बायको त्याला बडबडायला लागली , तिच्या बडबडीला कंटाळून नवरा म्हणाला, गप! जाडी, काळी म्हैस, किती बडबड करशील ? बायकोः मला नाव ठेवतोस, बेवडा कुठला. नवरा जोरात हसून म्हणाला, मी उद्या सकाळी ठीक होईन पण तू अशीच राहणार. नवरा सध्या हॉस्पिटल मध्ये आहे. Chetan vijaykumar sakoji - ShareChat