ShareChat
click to see wallet page
search
#✍मराठी साहित्य #📝कविता / शायरी/ चारोळी
✍मराठी साहित्य - अश्रू काहीतरी रुजणार असेल अश्रूंना वाहू द्यावं तर उगवलेल्या हिरवळीला वेदनेवर पांघरावं! पी॰एम्ः खानविलकर अश्रू काहीतरी रुजणार असेल अश्रूंना वाहू द्यावं तर उगवलेल्या हिरवळीला वेदनेवर पांघरावं! पी॰एम्ः खानविलकर - ShareChat