BJP Shiv Sena tension : बीएमसी रणसंग्राम पेटला! दिल्लीचा आदेश, फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये; शिंदेंची दरे गावाकडे कूच?
BJP Shiv Sena Power Sharing Tension in BMC Eknath Shinde Leaves for Satara Village मुंबई महापालिका सत्ता वाटपात भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत एकमत होत नसल्याने तणाव वाढला आहे