ShareChat
click to see wallet page
search
#अजित दादा पवार #भावपुर्ण श्रद्धांजली #महाराष्ट्र सुन्न
अजित दादा पवार - Ajit Pawar Deathः प्रसन्न चेहरा आणि अंगात गुलाबी जॅकेट. अजितदादांचा शेवटचा फोटो आला समोर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाले आहे. मुंबई ते बारामती प्रवास करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघतात अजितदादांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता अजितदादांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Ajit Pawar Deathः प्रसन्न चेहरा आणि अंगात गुलाबी जॅकेट. अजितदादांचा शेवटचा फोटो आला समोर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाले आहे. मुंबई ते बारामती प्रवास करताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघतात अजितदादांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता अजितदादांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. - ShareChat