ShareChat
click to see wallet page
search
#☝ मेरे विचार #किरण झेंडे के विचार #किरणझेंडे #kiran zende foundation #😍स्टेटस की दुनिया🌍
☝ मेरे विचार - मी म्हणजे 'मी' आहे, हे कसं ओळखता येईल? मी म्हणजे वेगळे अस्तित्त्व नाही. समूह 'মী' নাম্ীব মলা 73679817 किवा गर्दी म्हणजे मी आणि मी म्हणजे समूह किंवा गर्दी. नमाजासाठी अजान ऐकू येताच माझे पाय मस्जिदीकडे ओढू लागतात. तिथे मी माझ्यासारख्या नमाजासाठी जमलेल्या गर्दीत सहभागी होतो. ती गर्दी किंवा समूह जे काही करते तसंच मी करतो. नमाज संपला की गर्दी पांगते. आपआपल्या घरी जाते. माझं नाव लतिफ असंले तरी मी अफताबपेक्षा वेगळा नसतो. कोणत्याच बाबतीत नसतो. माझ्यासारखे लाखो मुस्लिम जमले तरी आम्ही सगळे सारखेच असतो॰ मी समूह किंवा गर्दी आणि म्हणजे समूह किंवा गर्दी म्हणजे मी॰ गर्दी माझ्यापेक्षा वेगळी नाही आणि मी गर्दीपेक्षा वेगळा नाही. हिच तन्हा हिंदु खिश्वन. जैन, शिख किंवा बौद्धांची आहे. खिश्चन 7 हिंदू माणूस हिंदू - वेगळा नसतो समूहापेक्षा সাণুম ख्रिश्चन समाजापेक्षा वेगळा नसतो. जैन माणूस जैन समूहापेक्षा  नसतो. शिख माणूस शिख समूहापेक्षा  वेगळा माणूस बौद्ध समूहापेक्षा वेगळा बौद्ध 1 वेगळा नसतो नसतो जी माणसं त्या त्या धार्मिक समूहाचा एक अविभाज्य भाग झाली आहेत, ती माणसं विचार न करणारी माणसं आहेतः या लोकांना स्वतःच्या अस्तित्त्वाइतकीच समूहाच्या (टोळीच्या ) अस्तित्त्वाची चिंता असते. दंगलीदरम्यान एक धार्मिक समूह दुसऱ्या धार्मिक समूहाला नष्ट करायला  निघालेला असती. एक धार्मिक गदा दुसऱ्या धार्मीक गर्दीला नष्ट करू पहात असते. गर्दीला समूहाला  फक्त चेहरा असत नाही. ही नाव असतं गर्दी थोड्या काळासाठी एखाद्या वादळासारखं वागते. किरण झेंडे विचारधारा ,सोलापूर गुरसाळे  किरण महावीर झेंडे 2026-01-19 From vivo Notes मी म्हणजे 'मी' आहे, हे कसं ओळखता येईल? मी म्हणजे वेगळे अस्तित्त्व नाही. समूह 'মী' নাম্ীব মলা 73679817 किवा गर्दी म्हणजे मी आणि मी म्हणजे समूह किंवा गर्दी. नमाजासाठी अजान ऐकू येताच माझे पाय मस्जिदीकडे ओढू लागतात. तिथे मी माझ्यासारख्या नमाजासाठी जमलेल्या गर्दीत सहभागी होतो. ती गर्दी किंवा समूह जे काही करते तसंच मी करतो. नमाज संपला की गर्दी पांगते. आपआपल्या घरी जाते. माझं नाव लतिफ असंले तरी मी अफताबपेक्षा वेगळा नसतो. कोणत्याच बाबतीत नसतो. माझ्यासारखे लाखो मुस्लिम जमले तरी आम्ही सगळे सारखेच असतो॰ मी समूह किंवा गर्दी आणि म्हणजे समूह किंवा गर्दी म्हणजे मी॰ गर्दी माझ्यापेक्षा वेगळी नाही आणि मी गर्दीपेक्षा वेगळा नाही. हिच तन्हा हिंदु खिश्वन. जैन, शिख किंवा बौद्धांची आहे. खिश्चन 7 हिंदू माणूस हिंदू - वेगळा नसतो समूहापेक्षा সাণুম ख्रिश्चन समाजापेक्षा वेगळा नसतो. जैन माणूस जैन समूहापेक्षा  नसतो. शिख माणूस शिख समूहापेक्षा  वेगळा माणूस बौद्ध समूहापेक्षा वेगळा बौद्ध 1 वेगळा नसतो नसतो जी माणसं त्या त्या धार्मिक समूहाचा एक अविभाज्य भाग झाली आहेत, ती माणसं विचार न करणारी माणसं आहेतः या लोकांना स्वतःच्या अस्तित्त्वाइतकीच समूहाच्या (टोळीच्या ) अस्तित्त्वाची चिंता असते. दंगलीदरम्यान एक धार्मिक समूह दुसऱ्या धार्मिक समूहाला नष्ट करायला  निघालेला असती. एक धार्मिक गदा दुसऱ्या धार्मीक गर्दीला नष्ट करू पहात असते. गर्दीला समूहाला  फक्त चेहरा असत नाही. ही नाव असतं गर्दी थोड्या काळासाठी एखाद्या वादळासारखं वागते. किरण झेंडे विचारधारा ,सोलापूर गुरसाळे  किरण महावीर झेंडे 2026-01-19 From vivo Notes - ShareChat