ShareChat
click to see wallet page
search
#🎉🎉मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 #🪁मकरसंक्रातीच्या शुभेच्छा🥳 #💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️
🎉🎉मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 - ऐकू ' संक्रांत आली की सगळीकडे येतं, "तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला! " पण तीळ गूळ खाल्ल्याने गोड बोलता येतं का? येऊ शकतं , पण फक्त तोंडावर. मनातही गोड बोलायचं असेल, तर तीळ गूळापेक्षा थोडा स्वभावही गोड आणि मनातही गोड बोला!' हवा! म्हणून , "तीळ गूळ ಖ, असं म्हणायला हवं॰ नाही का? कारण आजकाल लोकं तोंडावर गोड बोलतात पण मनात मात्र वेगळंच असतं. म्हणून तीळ गूळ देतांना त्यांनाच द्या, जे तोंडावर फार गोड कदाचित मनातला कडूपणा तरी कमी होईल. बोलतात ऐकू ' संक्रांत आली की सगळीकडे येतं, "तीळ गूळ घ्या, गोड गोड बोला! " पण तीळ गूळ खाल्ल्याने गोड बोलता येतं का? येऊ शकतं , पण फक्त तोंडावर. मनातही गोड बोलायचं असेल, तर तीळ गूळापेक्षा थोडा स्वभावही गोड आणि मनातही गोड बोला!' हवा! म्हणून , "तीळ गूळ ಖ, असं म्हणायला हवं॰ नाही का? कारण आजकाल लोकं तोंडावर गोड बोलतात पण मनात मात्र वेगळंच असतं. म्हणून तीळ गूळ देतांना त्यांनाच द्या, जे तोंडावर फार गोड कदाचित मनातला कडूपणा तरी कमी होईल. बोलतात - ShareChat