ShareChat
click to see wallet page
search
#जय शिव-शंभू#
जय शिव-शंभू# - *!! जय शिवराय !!* *जगाचा नियमच सोपा अन सरळ आहे महाराज, !! वाकवाल तर वाकतील, अन "वाकाल तर वाकवतील" , !! इथं आज साध्या सरळ माणसांना मूर्ख समजलं जातंय, म्हणून स्वभावात थोडा काट्यासारखा सरळ अन ताठरपणा ठेवायचा , ! कारण लोकं गुलाबाला अगदी सहज तोडतात पण निवडुंगला हातही लावायची कोणाची हिम्मत होत नाही माऊली. !!!* *!! जय मल्हार !!* *!! जय शिवराय !!* *जगाचा नियमच सोपा अन सरळ आहे महाराज, !! वाकवाल तर वाकतील, अन "वाकाल तर वाकवतील" , !! इथं आज साध्या सरळ माणसांना मूर्ख समजलं जातंय, म्हणून स्वभावात थोडा काट्यासारखा सरळ अन ताठरपणा ठेवायचा , ! कारण लोकं गुलाबाला अगदी सहज तोडतात पण निवडुंगला हातही लावायची कोणाची हिम्मत होत नाही माऊली. !!!* *!! जय मल्हार !!* - ShareChat