ShareChat
click to see wallet page
search
विविध विषयाच्या सीईटी 2026 साठी अर्ज करण्यापूर्वी आधार / एपीएएआर आयडी / यूडीआयडी अद्ययावत करणे. #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🧒मुलांचे शिक्षण #🎭Whatsapp status #📄सरकारी योजना
✒शिक्षा व नौकरी विषयक💼 - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य, मुंबई. সনাযচ ত্রাামন विविध विषयाच्या सीईटी २०२६ साठी अर्ज करण्यापूर्वी एपोएएआर आयडो आधार यूडीआयडी अद्ययावत करणे. सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या सीईटी नोंदणी केंद्रिभूत करीता वापरण्यात येणारा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्रिय राहील याची दक्षता घ्यावी. आधार कार्ड आधार कार्डमध्ये योग्य नाव, जन्मतारीख नवीनतम छायाचित्र, पत्ता आणि वडिलांचे नाव अद्यावत करावे. अपार कार्ड (APAARID) (स्वयंचलित वैयक्तिक शैक्षणिक खाते नोंदणी ) सीईटी नोंदणीसाठी APAAR ID अनिवार्य आहेः ज्यांनी अद्याप APAAR ID तयार केलेला नाही, त्यांनी DigiLocker द्वारे APAAR ID तयार करून घ्यावाः दिव्यांग (PwD) उमेदवारांसाठी युडीआयडी कार्ड (UDID CARD) दिव्यांग उमेदवारांनी वैध व अद्ययावत UDID कार्ड तयार ठेवावे. लेखनिक आवश्यक असल्यास दोन लेखनिकांचे तपशील CET परीक्षेच्या नोंदणीदरम्यान सादर करणे बंधनकारक आहेः WWW mahacet org अधिक माहितीसाठी या कार्यालयीन संकेतस्थळावर भेट द्याः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य, मुंबई. সনাযচ ত্রাামন विविध विषयाच्या सीईटी २०२६ साठी अर्ज करण्यापूर्वी एपोएएआर आयडो आधार यूडीआयडी अद्ययावत करणे. सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या सीईटी नोंदणी केंद्रिभूत करीता वापरण्यात येणारा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्रिय राहील याची दक्षता घ्यावी. आधार कार्ड आधार कार्डमध्ये योग्य नाव, जन्मतारीख नवीनतम छायाचित्र, पत्ता आणि वडिलांचे नाव अद्यावत करावे. अपार कार्ड (APAARID) (स्वयंचलित वैयक्तिक शैक्षणिक खाते नोंदणी ) सीईटी नोंदणीसाठी APAAR ID अनिवार्य आहेः ज्यांनी अद्याप APAAR ID तयार केलेला नाही, त्यांनी DigiLocker द्वारे APAAR ID तयार करून घ्यावाः दिव्यांग (PwD) उमेदवारांसाठी युडीआयडी कार्ड (UDID CARD) दिव्यांग उमेदवारांनी वैध व अद्ययावत UDID कार्ड तयार ठेवावे. लेखनिक आवश्यक असल्यास दोन लेखनिकांचे तपशील CET परीक्षेच्या नोंदणीदरम्यान सादर करणे बंधनकारक आहेः WWW mahacet org अधिक माहितीसाठी या कार्यालयीन संकेतस्थळावर भेट द्याः - ShareChat