ShareChat
click to see wallet page
search
स्वप्नातील घर होणार स्वस्त! Home Buyers ची होईल चंगळ? रिअल इस्टेटचे सरकारकडे साकडे, काय आहेत मागण्या? #🤑अर्थसंकल्पाकडून अपेक्षा🤔
🤑अर्थसंकल्पाकडून अपेक्षा🤔 - ShareChat
Budget 2026 Real Estate: स्वप्नातील घर होणार स्वस्त! Home Buyers ची होईल चंगळ? रिअल इस्टेटचे सरकारकडे साकडे, काय आहेत मागण्या?
Budget 2026 Real Estate Expectations: घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणारे लाखो लोक आणि रिअल इस्टेट क्षेत्र आता बजेट 2026 कडे डोळे लावून बसले आहेत. गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गीय व प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांवर दबाव आला आहे. अशा परिस्थितीत 2026 च्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्य खरेदीदारांना दिलासा मिळेल का आणि रिअल इस्टेटला नवी दिशा मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.