ShareChat
click to see wallet page
search
#kiran zende #किरण झेंडे विचार #😍Marathi Status King #किरण झेंडे विचारधारा #(किरण झेंडे स्टेटस)
kiran zende - सांभाळून... शब्द बोलताना जरा शब्दाला तलवारीपेक्षा धार असते फरक फक्त एवढाच की, तलवारीने मान तर शब्दांनी मन कापले जाते जरी तलवारीच्या जखमेतून रक्त आणि शब्दांच्या जखमेतून येत असले तरी, दोघांपासून होणारी वेदना मात्र 318 : सारखी असते. म्हणून म्हणतो शब्द जरा साभांळून शब्दाला तलवारीपेक्षा धार असते शब्दच माणसाला जोडतात आणि शब्दच माणसाला तोडतात हे शब्दच आहेत, ते कधी रामायण तर कधी महाभारत रचतात अवळंबून आहे तुझ्या तुझ्या एका शब्दावर माझे सर्वस्व एका शब्दावर माझे माझे हसणे तर, तुझ्या एका शब्दावर माझे रडणे अवळंबून असते . म्हणून म्हणतो शब्द जरा साभांळून शब्दाला तलवारीपेक्षा धार असते. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर किरण महावीर झेंडे सांभाळून... शब्द बोलताना जरा शब्दाला तलवारीपेक्षा धार असते फरक फक्त एवढाच की, तलवारीने मान तर शब्दांनी मन कापले जाते जरी तलवारीच्या जखमेतून रक्त आणि शब्दांच्या जखमेतून येत असले तरी, दोघांपासून होणारी वेदना मात्र 318 : सारखी असते. म्हणून म्हणतो शब्द जरा साभांळून शब्दाला तलवारीपेक्षा धार असते शब्दच माणसाला जोडतात आणि शब्दच माणसाला तोडतात हे शब्दच आहेत, ते कधी रामायण तर कधी महाभारत रचतात अवळंबून आहे तुझ्या तुझ्या एका शब्दावर माझे सर्वस्व एका शब्दावर माझे माझे हसणे तर, तुझ्या एका शब्दावर माझे रडणे अवळंबून असते . म्हणून म्हणतो शब्द जरा साभांळून शब्दाला तलवारीपेक्षा धार असते. किरण झेंडे विचारधारा गुरसाळे ,सोलापूर किरण महावीर झेंडे - ShareChat