ShareChat
click to see wallet page
search
#☺️प्रेरक विचार #😎आपला स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏प्रेरणादायक / सुविचार
☺️प्रेरक विचार - नको वाटतं आता पुन्हा कोणाच्या जवळ जाणं, ঐতা . எளி स्वतःचंच मन दुसऱ्याच्या झाली की माणसं हक्काची वाटतात, குHqa आणि तीच माणसं नंतर परक्यासारखी वागतात. बहरलेलं नातं जेव्हा  मध्येच सुकून जातं, तेव्हा  काळजाचं पाखरू रक्ताळलेलं असतं. "कोणीतरी फक्त माझंच असावं " हा भाबडा विचार, शेवटी देऊन जातो फक्त अश्रूंचा आहेर. का आपणच नेहमी नात्याचा हट्ट धरावा ? का आपणच प्रत्येक वेळी शब्दांचा पूल बांधावा ? समोरच्याला जर आपली ओढच नसेल , तर आपल्या हट्टाला काय अर्थ उरेल ? त्यापेक्षा थोडं लांब राहिलेलंच बरं, मनातलं दुःख मनातच साठवलेलं बरं.. नको ती सवय आणि नको ते जुळणं, कठीण असतं पुन्हा पुन्हा शून्यातून उभं राहणं. नको वाटतं आता पुन्हा कोणाच्या जवळ जाणं, ঐতা . எளி स्वतःचंच मन दुसऱ्याच्या झाली की माणसं हक्काची वाटतात, குHqa आणि तीच माणसं नंतर परक्यासारखी वागतात. बहरलेलं नातं जेव्हा  मध्येच सुकून जातं, तेव्हा  काळजाचं पाखरू रक्ताळलेलं असतं. "कोणीतरी फक्त माझंच असावं " हा भाबडा विचार, शेवटी देऊन जातो फक्त अश्रूंचा आहेर. का आपणच नेहमी नात्याचा हट्ट धरावा ? का आपणच प्रत्येक वेळी शब्दांचा पूल बांधावा ? समोरच्याला जर आपली ओढच नसेल , तर आपल्या हट्टाला काय अर्थ उरेल ? त्यापेक्षा थोडं लांब राहिलेलंच बरं, मनातलं दुःख मनातच साठवलेलं बरं.. नको ती सवय आणि नको ते जुळणं, कठीण असतं पुन्हा पुन्हा शून्यातून उभं राहणं. - ShareChat