ShareChat
click to see wallet page
search
#🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #💥राज ठाकरे शेतकऱ्यांनो सध्या तुम्ही आजूबाजूला पाहता, कोणी कर्ज फेडणे साठी किडनी विकतो. राजकारणी फडणवीस मतं मिळावीत निवडणुकीत यासाठी हिवाळी अधिवेशन च्या शेवटच्या दिवशी कर्जमाफी ची घोषणा करतो. पण हे सर्व होऊन देखील शेतकऱ्यांचे दुःख संपत नाही. शेतकरी फक्त एवढेच म्हणतो पिकाला भाव द्या. भाव कसा मिळेल ते सांगतो. तुम्ही सुभाष पाळेकर यांचे व्हीडिओ पहा पुस्तकं वाचा त्यात ते सांगतात. शेती ही, शेणखतावर करा. शेती देशी बियाणे वर करा. आणि शेतमालाला भाव भारतात मिळालाच नाही, तर निर्यात करून भाव उत्तम मिळतो. आणि त्यातून झालेल्या नफ्यातून कर्ज फेडा, घरच्या गरजा पूर्ण करा.