ShareChat
click to see wallet page
search
#प्रजा सत्तक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा #📲देशभक्ती स्टेटस #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर
प्रजा सत्तक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा - उत्सव तीन रंगांचा , अस्मानी आज सजला, नतमस्तक मी त्या चरणी , ज्यांनी भारत देश घडविला! भारतीय प्रजासत्ताक दिनः संविधानाचा उत्सव २६ जानेवारीः आपला प्रजासत्ताक दिन हा भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आहे,जो देशासाठी संविधानाच्या स्वीकृतीचा उत्सव आहे. १५ ऑगस्ट १९४७ राजवटीतून या दिवशी भारताला ब्रिटिश " स्वातंत्र्य मिळाले. २६ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय संविधान लागू झाले आणि  सार्वभौम , समाजवादी , धर्मनिरपेक्ष भारत एक लोकशाही प्रजासत्ताक बनला. संविधानाचे शिल्पकारः  ভাঁ নানামাট্ন সানভকয  त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठी लेखी 61 राज्यघटना दिली॰ संविधानाने दिलेले अधिकार মমিবদন या संविधानामुळेच सर्व भारतीय नागरिकांना समान अधिकार आणि स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाच्या प्रगतीत संविधानाचा आदर करूया हातभार लावूया  देशाच्या सन्मानासाठी आणि एक सुजाण नागरिक म्हणून संविधानाच्या तत्त्वांचे पालन विकासासाठी सदेव तत्पर करण्याची शपथ घेऊया. राहया. जय हिंद, जय भारत! उत्सव तीन रंगांचा , अस्मानी आज सजला, नतमस्तक मी त्या चरणी , ज्यांनी भारत देश घडविला! भारतीय प्रजासत्ताक दिनः संविधानाचा उत्सव २६ जानेवारीः आपला प्रजासत्ताक दिन हा भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आहे,जो देशासाठी संविधानाच्या स्वीकृतीचा उत्सव आहे. १५ ऑगस्ट १९४७ राजवटीतून या दिवशी भारताला ब्रिटिश " स्वातंत्र्य मिळाले. २६ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय संविधान लागू झाले आणि  सार्वभौम , समाजवादी , धर्मनिरपेक्ष भारत एक लोकशाही प्रजासत्ताक बनला. संविधानाचे शिल्पकारः  ভাঁ নানামাট্ন সানভকয  त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठी लेखी 61 राज्यघटना दिली॰ संविधानाने दिलेले अधिकार মমিবদন या संविधानामुळेच सर्व भारतीय नागरिकांना समान अधिकार आणि स्वातंत्र्य मिळाले आहे. देशाच्या प्रगतीत संविधानाचा आदर करूया हातभार लावूया  देशाच्या सन्मानासाठी आणि एक सुजाण नागरिक म्हणून संविधानाच्या तत्त्वांचे पालन विकासासाठी सदेव तत्पर करण्याची शपथ घेऊया. राहया. जय हिंद, जय भारत! - ShareChat