ShareChat
click to see wallet page
search
#good morning #morning #शुभ सकाळ #🌷🌷शुभप्रभात🌷🌷
good morning - शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक प्रिय असतो , तापवलेल्या दुधाचा नाही. ईश्वराला तुमचा साधेपणा आवडतो , कृत्रिम बडेजाव नाही. जसे आहात , तसेच सामोरे जा. मनाच्या स्वच्छ भावाला तोड नाही. ओम नमः शिवाय. স্রপাল शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक प्रिय असतो , तापवलेल्या दुधाचा नाही. ईश्वराला तुमचा साधेपणा आवडतो , कृत्रिम बडेजाव नाही. जसे आहात , तसेच सामोरे जा. मनाच्या स्वच्छ भावाला तोड नाही. ओम नमः शिवाय. স্রপাল - ShareChat