" सद्गुरू वचन"
भक्ती साधना सेवा मार्गात उतरल की त्रास चालू होणारच होऊ देत आपले भोग कमी लवकर होतील आणि आपल्या जीवनाला नवा मार्ग मिळेल शेवटी संसार हा वांझ झाड आहे याला फळही नाही फुलही नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव आहेच.
"नमः शिवाय नमो चंडिकाय"
"दत्तगुरु नमो नवनाथाय"
"श्री स्वामी समर्थ जय शंकर"
अलख निरंजन 🔱🚩
आदेश 📿🙏🏻
#नाथलीला #नाथपरंपरा #🙏भक्ती सुविचार📝
00:20

