ॐ☬ || श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न || ☬ॐ
महाराष्ट्राचे कुलदैवत व असंख्य भक्तांचे आराध्यदैवत दख्खनचा राजा कुलस्वामी, दक्षिणाधिश, त्रैयगुणी अवतार श्री जोतिबा देवांची बांधण्यात आलेली बैठी महाअलंकारिक महापूजा दर्शन मंगळवार दि. ३०/१२/२०२५
🙏🌼 || श्री जोतिबाच्या नावानं चांगभल || 🌼🙏
#🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #🔱ज्योतिर्लिंग🙏 #🙏पुत्रदा स्मार्त एकादशी🌷 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🙏 दख्खनचा राजा श्री जोतिबा


