ShareChat
click to see wallet page
search
#प्रेरणादायी विचार #प्रेरणादायी
प्रेरणादायी विचार - लग्नाच्या दिवशी दारातली केळीची पानं सुकलेली॰ VV ಪ मोजके पाहुणे घरात. WW सत्यनारायणाची पूजा संपते. नवरी भरजरी साडीतून अवघडत उभी आणि राहते अचानक नवरा समोर येतो. mangeshpatil0742@gmail.com आजपासून साडीत अवघडायचं नाही! हा पंजाबी ड्रेस घे, (6 आणि ही पुस्तकं घे.॰. दोन वर्षांत तुला पीएसआय व्हायचं आहे!" हनीमून विसरून तिला अभ्यासात बसवणारा हा नवरा.. देशमुख. स्वतः दोनदा एमपीएससी पास झाले, जयदीप पिसाळ  गावाची सेवा करायची म्हणून पोस्ट नाकारली. व्यवसाय Wu] उभारला , सरपंच झाले, सिमेंटचे रस्ते , बंधारे , पाणी फाउंडेशन गाव बदलून टाकलं. तरी लोकांनी हेटाळणी केली , पण जयदीपराव ढळले नाहीत. कल्याणीच्या वडिलांना त्यांनी एकच mangeshpatilozu2@gmailcom शब्द दिला.. "तुमच्या पोरीला दोन वर्षांत पीएसआय करतो. ' 9 आणि तो शब्द पाळला.. कल्याणी पीएसआय झाली॰ जयदीपरावांचं सांगणं साधं.. " सगळं मिळालंय... आता फक्त युनिफॉर्ममधल्या बायकोला एकदा सॅल्यूट ' मारायचं. आज कल्याणीचा वाढदिवस... ड्युटीवर जाणाऱ्या बायकोला जयदीपराव अभिमानाने सोडून आले. " वाढदिवशी सेवा करायला भाग्य लागते " ते म्हणाले. खरंच अशा माणसांच्या पायावर डोकं ठेवावंसं वाटतं. लग्नाच्या दिवशी दारातली केळीची पानं सुकलेली॰ VV ಪ मोजके पाहुणे घरात. WW सत्यनारायणाची पूजा संपते. नवरी भरजरी साडीतून अवघडत उभी आणि राहते अचानक नवरा समोर येतो. mangeshpatil0742@gmail.com आजपासून साडीत अवघडायचं नाही! हा पंजाबी ड्रेस घे, (6 आणि ही पुस्तकं घे.॰. दोन वर्षांत तुला पीएसआय व्हायचं आहे!" हनीमून विसरून तिला अभ्यासात बसवणारा हा नवरा.. देशमुख. स्वतः दोनदा एमपीएससी पास झाले, जयदीप पिसाळ  गावाची सेवा करायची म्हणून पोस्ट नाकारली. व्यवसाय Wu] उभारला , सरपंच झाले, सिमेंटचे रस्ते , बंधारे , पाणी फाउंडेशन गाव बदलून टाकलं. तरी लोकांनी हेटाळणी केली , पण जयदीपराव ढळले नाहीत. कल्याणीच्या वडिलांना त्यांनी एकच mangeshpatilozu2@gmailcom शब्द दिला.. "तुमच्या पोरीला दोन वर्षांत पीएसआय करतो. ' 9 आणि तो शब्द पाळला.. कल्याणी पीएसआय झाली॰ जयदीपरावांचं सांगणं साधं.. " सगळं मिळालंय... आता फक्त युनिफॉर्ममधल्या बायकोला एकदा सॅल्यूट ' मारायचं. आज कल्याणीचा वाढदिवस... ड्युटीवर जाणाऱ्या बायकोला जयदीपराव अभिमानाने सोडून आले. " वाढदिवशी सेवा करायला भाग्य लागते " ते म्हणाले. खरंच अशा माणसांच्या पायावर डोकं ठेवावंसं वाटतं. - ShareChat