पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नका...!
पालकांनीही मुलांकडे लक्ष द्या मुलांना नायलॉन मांजा वापरू देऊ नका या संक्रांतीला कोनोही नायलॉन मांजाचा वापर करणार नाही अशी शपथ घ्या...! सावधान राहा सुरक्षित राहा...!!
#makr sankrati #☺️प्रेरक विचार #सत्य आणि अनुभव ##satya kalyugache #मृत्यु एक अटळ सत्य


