ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - सुखकर प्रवासासाठी. जीवनातील स्वप्न " पूर्तीच्या " प्रवासात सत्याची , प्रामाणिकतेची आणि न्यायाची शिदोरी असेल तर परतीच्या प्रवासात सुख, आनंद आणि समाधान ही " तृप्ती " नक्कीच असेल! ! आनंद जी वर्णेकर सुखकर प्रवासासाठी. जीवनातील स्वप्न " पूर्तीच्या " प्रवासात सत्याची , प्रामाणिकतेची आणि न्यायाची शिदोरी असेल तर परतीच्या प्रवासात सुख, आनंद आणि समाधान ही " तृप्ती " नक्कीच असेल! ! आनंद जी वर्णेकर - ShareChat