_*मी सगळ्यांना समजून घेतो, मी सगळ्यांसोबत चांगलं वागतो, मला कोणाचं वाईट होवो असं कधीच वाटत नाही. तरी माझ्यासोबत नेहमी वाईटच का होतं. माणसाला स्वतःबद्दल खूप सारे गैरसमज असतात, मी चांगला आहे, चांगला वागतो तरी अस का होतं..?*_
#🎭Whatsapp status #🙂Motivation #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून #😏मतलबी दुनिया


