ShareChat
click to see wallet page
search
*आज वर्षाचा शेवटचा दिवस.......* *खूप काही गमवल पण त्यापेक्षा अजून कमवल,अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,पन तितकीच जवळ आली,खूप काही सोसल,खूप* *काही अनुभवलं,केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे* *शिकल या वर्षात जे स्वप्न बघितले होते ते पूर्ण झाले त्यामुळे या जात असलेल्या वर्षाला......धन्यवाद देतो* *असलेल्या साथीबद्दल......असाच* *सहवास तुमचा आयुष्यभर* *लाभो.......चुकून जर मन दुखवल* *असेल तर मोठ्या मनाने माफ* *करा......अन येणारे नवीन वर्ष* *सुखाचे,समृद्धीचे,भरभ­राठीचे जाओ....* *आपल्या सर्वांचे मन:पुर्वक धन्यवाद तुमच्या सर्वांची लाडकी राणी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🩷🫰 *ll नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।* *🙏 🙏*राम कृष्ण हरी #😎मोटिवेशनल गुरु🤘 #🙌 Never Give Up #🥰मोटिवेशन वीडियो #👩‍🎨WhatsApp प्रोफाइल DP #🤩पॉपुलर डायलॉग डबस्मैश🎬
😎मोटिवेशनल गुरु🤘 - ShareChat
00:15